HQ Southern Recruitment

HQ Southern Recruitment भारत सरकारच्या लष्करातील हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरू!!!

HQ Southern Recruitment मित्रांनो भारत सरकारच्या भारतीय लष्कर मध्ये हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये ग्रुप-C पदांसाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांनुसार इच्छुक असणाऱ्या आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 7 मे 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज|

रिक्त पदे : 53

HQ Southern Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव: CSBO (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II
  • शैक्षणिक पात्रता: (1) 10वी उत्तीर्ण आवश्यक.
  • (2) प्रायवेट ब्रांच एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्राविण्य असणे आवश्यक.
  • वयाची अट: 18 ते 25 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 00
  • वेतन : 21,700.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • शेवटची तारीख: 07 मे 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  Amravati District Court Recruitment अमरावती जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge, Southern Command, Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  2. IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  5. CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!
  6. Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!
  7. Maharashtra Tourism Recruitment पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
  8. Excise Department Bharti राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू.
हे वाचले का?  HQ Command Bharti लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top