AIIMS NORCET Recruitment

AIIMS NORCET Recruitment AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 3,055 जागांसाठी मेगा भरती सुरू!!!

AIIMS NORCET Recruitment मित्रांनो AIIMS म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यामार्फत मोठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!

एकूण रिक्त पदे : 3,055

AIIMS NORCET Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव – नर्सिंग अधिकारी
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.Sc नर्सिंग किंवा GNM 2 वर्षांच्या कालावधी सह आवश्यक.
  • वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत. नियमांनुसार वयात सवलत.
  • परीक्षा फी : सामान्य/ओबीसी: 3,000, SC/ST/EWS : 2,400, PH : 00.
  • पेमेंट मोड : ऑनलाइन असणार आहे.
  • पगार – 9300- 34800 + 4600 ग्रेड पे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा होईल
दस्तऐवज पडताळणी होईल
वैद्यकीय तपासणी होईल

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2023 असणार आहे.
  • अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?  UPSC Recruitment UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू!!!

हे वाचले का?

  1. JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!
  2. HQ Southern Recruitment भारत सरकारच्या लष्करातील हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरू!!!
  3. MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. NHM Beed Recruitment बीड ‘आरोग्य विभागामध्ये’ विविध पदांसाठी भरती सुरू!!!
  5. NIRRH Mumbai Recruitment राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  6. CBI Recruitment केंद्रीय अन्वेषण ब्युरो मध्ये पदभरती सुरू, लवकर करा अर्ज
  7. Maha SBTC Bharti संक्रमण परिषद, मुंबई, महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  8. BMC LTMGHospital Recruitment लोकमान्य टिळक, महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Mumbai Police Recruitment मुंबई पोलिस आयुक्तालायमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर |

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top