ONGC Recruitment

ONGC Recruitment अप्रेंटिस पदासाठी ओएनजीसी मोठी भरती

ONGC Recruitment ऑईल एंड नैचुरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) येथे विविध पदांच्या भरतीसाठी सूचना निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेले आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबरे 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..

एकूण रिक्त पदे : 2500

ONGC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव: Graduate Apprentice पदवीधर अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयासह पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवी
  • वयाची अट: 24 वर्षांपर्यंत. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 00 नाही
  • पगार : 9000 पासून पुढे असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • पदाचे नाव: Trade Apprentice ट्रेड अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी/ 12 वी पास ITI पास ट्रेड माहिती करीता जाहिरात पहावी
  • वयाची अट: 18-24 वर्षांपर्यंत. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 00 नाही
  • पगार : 9000 पासून पुढे असणार आहे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
हे वाचले का?  NHM Beed Recruitment बीड 'आरोग्य विभागामध्ये' विविध पदांसाठी भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. आमदार यांचे  वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा(Amdar salary)
  2. Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार
  3. शेळी पालन अनुदान (Shelipalan  Anudan) 2021 मध्ये  घसघशीत वाढ
  4. श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन
  5. पुतळा उभारणी साठी नियम, अटी परवानगी

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top