Mahatransco Recruitment महापारेषण मध्ये 592 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
जाहिरात, ऑनलाइन अर्ज व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे :
Mahatransco Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- पदाचे नाव: Assistant Engineer (Transmission)/(Telecommunication)
- शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology
- पदाचे नाव: Assistant Engineer – Telecommunication
- शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree in Engineering in Electronics & Telecommunication OR Bachelor’s of Technology in Electronics & Telecommunication
जाहिरात, ऑनलाइन अर्ज व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- पदाचे नाव: Deputy Executive Engineer (Transmission)
- शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technolog
- पदाचे नाव: Additional Executive Engineer (Transmission)
- शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology
- पदाचे नाव: Executive Engineer (Transmission)
- शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology
- नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
- वेतन/ मानधन: रु. ४९,२१०/- ते रु. १,५४,९३०/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023
जाहिरात, ऑनलाइन अर्ज व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- ICAR Recruitment नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे २१ जागांसाठी भरती होणार
- Mahavitaran Recruitment महावितरण हिंगणघाट (वर्धा) येथे ‘अप्रेंटीस’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर |
- Bharati Vidyapeeth Recruitment भारती विद्यापीठ पुणे येथे 29 रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |
- Bank Rules 1 ऑक्टोबर पासून बदलणार हे नियम | बघा संपूर्ण माहिती |
- Gharakul Yojana मोदी आवास घरकुल योजना | जागेसाठी मिळणार 50 हजार रुपये |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.