CRPF Recruitment केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये विविध पदांसाठीची सूचना निघालेली असून या पदांकरिता गृहमंत्रालयाने (CRPF) मध्ये 1.5 लाख पदांसाठी कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदाकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर अप्लाय करायचा आहे. शेवटची तारीख लवकरच अपडेट केले जाईल.
या लेखा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
CRPF Recruitment केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
मध्ये थेट भरती द्वारे लेवल 3 पदे भरली जातील व या पदांसाठीची जाहिरात लवकरच crpf.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
पदांची संख्या:
मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार एकूण पदसंख्या ही 1,29,929 असणार आहे एवढ्या पदांसाठी भरती होणार असून त्यापैकी एक लाख 1,25,262 पदे पुरुषांसाठी तर 4,467 एवढी पदे महिला उमेदवारांसाठी असणार आहेत तसेच यातील कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, व 10% रिक्त जागा या अग्नीविरांसाठी राखीव असणार आहेत
पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठामधून मॅट्रिक म्हणजेच दहावी उत्तीर्ण केलेले असावी, किंवा माझी लष्करी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये समकक्ष लष्करी पात्रता असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 23 वर्षे असावी.
या लेखा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
शारीरिक तंदुरुस्ती:
उंची – पुरुष उमेदवार – 170 सेमी, महिला उमेदवार – 157 सेमी.
छाती – पुरुष उमेदवार – 80 सें.मी.
हे वाचले का?
- Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र कृषी विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- VNIT Recruitment VNIT नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..
- NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
- IRCTC Recruitment इंडियन रेल्वे, केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा