MERC Recruitment

MERC Recruitment महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मध्ये भरती सुरू.

MERC Recruitment मित्रांनो महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामध्ये पदभरती सुरू झालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवाराने या जाहिरातीच्या मुख्य वेबसाईट म्हणजेच www.merc.gov.in वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  UPSC Recruitment UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू!!!

रिक्त पदे: 01 पदे.

MERC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: सद्स्य.

पात्रता : अभियांत्रिकी, वित्त, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा किंवा व्यवस्थापन या संबंधातील समस्या सोडविण्याचे पुरेसे ज्ञान / अनुभव व पात्रता असणे आवश्यक.

वयाची अट: वय ६५ वर्षांहून अधिक नसावे.

नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.

अर्ज पद्धत :  ऑनलाइन (ई-मेल).

भर्ती प्रक्रिया : मुलाखत असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २१ एप्रिल २०२३.

ई-मेल : energyad-mh@mah.gov.in

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?

  1. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. PDKV Akola Bharti डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  3. RCFL Recruitment राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., मुंबई मध्ये मोठी भरती सुरू…
  4. IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!!
  5. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  District Hospital Dhule Recruitment धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन रिक्त पदांची भरती जाहीर |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top