BECIL Recruitment मित्रांनो सरकारी नोकरी शोधण्यासाठी तुम्ही आमच्या पेजवर आलेला आहात तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक नवीन बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
त्यानुसार इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी becil.com या साइटवर जाऊन अधिकृतरित्या ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 155
BECIL Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- 1) डाटा एन्ट्री ऑपेरटर, पदे : 50
- शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 WPM (iii) संगणक ज्ञान आवश्यक.
- पगार : 20,202
- 2) पेशंट केयर मॅनेजर (PCM), पदे : 10
- शैक्षणिक पात्रता : i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी (ii) हॉस्पिटल (किंवा हेल्थकेअर) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव आवश्यक.
- पगार : 30,000
- 3) पेशंट केयर कोऑर्डिनेटर, पदे : 25
- शैक्षणिक पात्रता : i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव आवश्यक.
- पगार : 21,970
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
- 4) रेडिओग्राफर, पदे : 50
- शैक्षणिक पात्रता : B.Sc. Hons. (रेडिओग्राफी) किंवा B.Sc. (रेडिओग्राफी) आवश्यक.
- पगार : 25,000
- 5) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट, पदे : 20
- शैक्षणिक पात्रता : i) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री & बायलॉजी/बायोटेक्नोलॉजी) पदवी (ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक.
- पगार : 21,970
- वयाची अट : 40 वर्षांपर्यंत.
- अर्ज फी : सर्व श्रेणींसाठी : 885, SC/ST/EWS/PH : 531.
- अशी असणार आहे निवड प्रक्रिया :
डेटा एन्ट्री ऑपरेटर, पेशंट केअर मॅनेजर, पेशंट केअर कोऑर्डिनेटर, रेडिओग्राफर आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी, मुलाखत आणि संवादाच्या आधारे केली जाईल.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2023
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- ED Recruitment अंमलबजावणी संचलनालय मार्फत शिपाई पदासाठी भरती सुरू.
- IIGM Recruitment भारतीय भूचुंबकत्व संस्थान येथे M.Sc उत्तीर्ण साठी भरती सुरू…
- IPRC Recruitment इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- Saraswat Bank Recruitment सारस्वत सहकारी बँक, महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
- RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
- POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा