HQ Command Bharti

HQ Command Bharti लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू.

HQ Command Bharti मित्रांनो भारतीय लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड, पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 25

हे वाचले का?  C-DAC Recruitment C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

HQ Command Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कुक, पदे : 11
2) कारपेंटर, पदे : 01
3) MTS (मेसेंजर), पदे : 05
4) वॉशरमन, पदे : 02
5) MTS (सफाईवाला), पदे : 04
6) इक्विपमेंट रिपेयर, पदे : 01
7) टेलर, पदे : 01

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 10वी उत्तीर्ण व एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट: 18 ते 25 वर्षे. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी : 00

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

उमेदवारांसाठी महत्वाचे :
लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी पुणे, महाराष्ट्र येथे घेतली जाईल. यासाठी भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत, यादरम्यान उमेदवारांना त्यांच्या निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.

हे वाचले का?  Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN – 411001.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Printing Recruitment भारत सरकार मुद्रणालयामध्ये भरती सुरू…
  2. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  4. Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  5. RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  6. Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

हे वाचले का?  ESIC Recruitment कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये 71 जागांसाठी भरती जाहीर

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top