MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 08 पदे
MUHS Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव: सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: M.D. (Medicine) / M.D. (General Medicine) / DNB (Medicine / General Medicine) OR M.S. Surgery / M.S. General Surgery / DNB (Surgery / General Surgery)
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: M.D. Pediatrics / DNB Pediatrics OR M.D. Anesthesiology / M.S. Anesthesiology / DNB Anesthesiology
- नोकरी ठिकाण: नाशिक असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ई-मेल: mpgi@muhs.ac.in
अर्ज करण्यासाठी पत्ता:
महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे डीन, MUHS, नाशिक, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- ESIC Recruitment कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये 71 जागांसाठी भरती जाहीर
- Mahavitaran Recruitment महावितरण हिंगणघाट (वर्धा) येथे ‘अप्रेंटीस’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर |
- Bharati Vidyapeeth Recruitment भारती विद्यापीठ पुणे येथे 29 रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- Pre Approved Loan प्रीअप्रुव्हड लोन घेणे किती सुरक्षित आहे?
- RD loan आरडी वर कर्ज काढता येते का? पहा संपूर्ण माहिती |
- Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना | बघा संपूर्ण माहिती |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.