Nandurbar District Court Recruitment

Nandurbar District Court Recruitment नंदुरबार जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर

Nandurbar District Court Recruitment नंदुरबार जिल्हा न्यायालयात पद भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 86

Nandurbar District Court Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

हे वाचले का?  Excise Department Recruitment Update राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता:
    • Junior Clerk : Candidates should be passed S.S.C. Board Examination. Preference will, however, be given to graduates and law graduates of any recognized university in any faculty
    • Stenographer : Applicants must be passed S.S.C. Board Examination
    • Peon/hamal : A candidate must have passed the minimum 7th Standard with a good physique
  • नोकरी ठिकाण: नंदुरबार असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
  • वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Mahatransco Recruitment महापारेषण मध्ये 592 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top