NHM Jalna Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 24
NHM Jalna Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
- पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (Medical Officer: For Full Time Post)
- शैक्षणिक पात्रता:- MBBS with MMC Registration Experience (Govt/ Semi Govt./ NHM)
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- पदाचे नाव: कीटकशास्त्रज्ञ (Entomologists)
- शैक्षणिक पात्रता:M.Sc . Zoology With 5 Year Experience (Govt/ Semi Govt./ NHM)
- पदाचे नाव: सार्वजनिक – आरोग्य विशेषज्ञ. (Public – Health Specialist)
- शैक्षणिक पात्रता:Any Medical Graduate With MPH/MHA/MBA in Health Experience (Govt/ Semi Govt./ NHM)
- नोकरी ठिकाण: जालना असणार आहे.
- अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-, राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
- अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी पत्ता:
कै. यशवतराव चव्हाण सभागृह, जि.प. जालना/ राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जि.प.जालना
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahavitaran Recruitment महावितरण हिंगणघाट (वर्धा) येथे ‘अप्रेंटीस’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर |
- Bharati Vidyapeeth Recruitment भारती विद्यापीठ पुणे येथे 29 रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- Mahatransco Recruitment महापारेषण मध्ये 592 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर | लवकर करा अर्ज |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.