CPRI Recruitment

CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू…

CPRI Recruitment केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीनुसार या पदांसाठी इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 99

CPRI Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I, पदे : 40
  • शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक.
  • (ii) GATE 2021/2022/2023
  • पगार : 44,900 -1,42,400
  • परीक्षा फी :  General/OBC: 1,000 , SC/ST/PWD/ExSM/महिला: 00.
हे वाचले का?  JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 2) सायंटिफिक असिस्टंट, पदे : 04
  • शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (केमिस्ट्री) आवश्यक.
  • (ii) 05 वर्षे अनुभव
  • पगार : 35,400 –1,12,400
  • परीक्षा फी :  General/OBC: 1,000 , SC/ST/PWD/ExSM/महिला: 00.
  • 3) इंजिनिअरिंग असिस्टंट, पदे : 13
  • शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.
  • (ii) 05 वर्षे अनुभव
  • पगार : 35,400 –1,12,400
  • परीक्षा फी :  General/OBC: 1,000 , SC/ST/PWD/ExSM/महिला: 00.
  • 4) टेक्निशियन ग्रेड-I, पदे : 24
  • शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)
  • पगार : 19,900–63,200
  • परीक्षा फी :  General/OBC: ₹500 , SC/ST/PWD/ExSM/महिला: 00.
  • 5) असिस्टंट ग्रेड-II, पदे : 18
  • शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी BA/ BSc./ B.Com/BBA/BBM/BCA आवश्यक.
  • (ii) बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC)
  • पगार : 25,500 –81,100
  • परीक्षा फी :  General/OBC: ₹500 , SC/ST/PWD/ExSM/महिला: 00.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयाची अट : 28 ते 35 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 एप्रिल 2023
  • परीक्षा (CBT): 23 एप्रिल 2023 रोजी असणार आहे.
  • कौशल्य चाचणी/ट्रेड चाचणी: 15 मे 2023 रोजी असणार आहे.
हे वाचले का?  ONGC Recruitment अप्रेंटिस पदासाठी ओएनजीसी मोठी भरती

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. NFC Recruitment न्यूक्लियर कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!
  4. Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!
  5. GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  6. RBI Recruitment रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरू…
  7. BMC dietician Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत आहार तज्ञ या पदासाठी भरती जाहीर
  8. E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
  9. Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
  10. Legal Services Authorities तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
  11. Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी
हे वाचले का?  Cochin Shipyard Recruitment कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top