Collector Office Recruitment

Collector Office Recruitment जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पदभरती सुरू..

Collector Office Recruitment मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेले असून पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 1

Collector Office Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी / Ombudsperson
हे वाचले का?  Cochin Shipyard Recruitment कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज...

पात्रता :

  • 1) उमेदवारास लोकप्रशासन/ विधी/ सामाजिक कार्य/ शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • 2) उमेदवार कोल्हापूर मधील रहिवाशी असावा.
  • 3) उमेदवार राजकीय पक्षांशी संबंध नसावा.
  • 4) उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ व जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरीक्षण करण्यास सक्षम असणे आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी 68 वर्षापर्यंत.
  • शुल्क : 00
  • वेतनमान : 45,000 रु.
  • नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा).
  • टीप :
  • अर्ज ऑफलाईन – दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023 
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावी.
हे वाचले का?  Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. PDKV Akola Bharti डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  3. RCFL Recruitment राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., मुंबई मध्ये मोठी भरती सुरू…
  4. IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!!
  5. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  Nagpur Municipal Corporation Recruitment नागपूर महानगर पालिका अंतर्गत विविध पद भरती जाहीर.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top