GMC Nandurbar Recruitment

GMC Nandurbar Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

GMC Nandurbar Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 17 पदे

हे वाचले का?  NPCIL Recruitment न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

GMC Nandurbar Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • शैक्षणिक पात्रता:
    • Professor: MD/M S/DNB
    • Associate Professor: MD/M S/DNB
  • नोकरी ठिकाण: नंदुरबार असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2023

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top