MahaTransco Recruitment महापारेषण मध्ये २५४१ जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : २५४१
MahaTransco Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली).
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- शैक्षणिक पात्रता:
- Electrical Assistant (Transmission) – National Apprenticeship Certificate in Electrical Engineering- (NCTVT), New Delhi under the Apprenticeship Act – 1961 Or National Council of Vocational Training after completion of course in Electrical Trade from ITI (NCTVT), New Delhi holder of National Vocational Certificate in Electrical Engineering.
- Senior Technician (Transmission System), Technician 1 (Transmission System), Technician 2 (Transmission System): Holder of National Certificate of Apprenticeship in Electrical Engineering Holder Or ITI in Electrical Trade from Industrial Training Institute After holding National Vocational Certificate in Electrical Engineering
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- WRD Maharashtra Recruitment जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये 4497 जागांसाठी मेगा भरती जाहीर |
- Maharashtra Excise Department Recruitment महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 717 जागांसाठी भरती जाहीर |
- Uniform Civil Code जाणून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय….? काय आहेत फायदे….?
- Non Agricultural Land Certificate आता जमिन NA करण्याची गरज नाही
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.