PWD Recruitment सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र मध्ये मेगा भरती जाहीर झाली असून 2109 जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 2109 पदे
PWD Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), लघुलेखक ( उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक (गट-क), सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क), स्वच्छता निरीक्षक (गट-क), वरिष्ठ लिपीक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), वाहन चालक (गट-क), स्वच्छक (गट-क), शिपाई (गट-क).
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पद व शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण / तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य.
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण / विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.
- कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित): दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण / वास्तुशास्त्राची पदवी.
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्न अर्हता धारण केलेली असावी.
- लघुलेखक ( उच्चश्रेणी) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.
- लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट- ब अराजपत्रित): दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १०० WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.
- उद्यान पर्यवेक्षक (गट-क): कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी.
- सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क): दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण, वास्तुशास्त्राची पदवी.
- स्वच्छता निरीक्षक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण.
- वरिष्ठ लिपीक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर.
- प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण/ विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी.
- वाहन चालक (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण.
- स्वच्छक (गट-क): शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.
- शिपाई (गट-क): दहावी परीक्षा उत्तीर्ण.
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023
- वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- ते रु. 1,32,300/- पर्यंत
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- KVIC Mumbai Recruitment खादी आणि ग्रामोद्योग विभाग, मुंबई मध्ये नवीन पद भरती सुरू |
- NHM Dharashiv Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव (उस्मानाबाद) येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर
- PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |
- Jalgaon Municipal Corporation Recruitment जळगाव महापालिकेअंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती होणार | 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.