SAIL Recruitment

SAIL Recruitment स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू !!!

SAIL Recruitment मित्रांनो स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच (SAIL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांनुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी SAIL च्या अधिकृत साईट द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

SAIL Recruitment तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 244

SAIL Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) सिनियर कंसल्टंट, पदे : 10
  • शैक्षणिक पात्रता : 1) PG पदवी/DNB (2) 03 वर्षे अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹700, SC/ST/PWD/EWS: ₹200
  • 2) मेडिकल ऑफिसर (MO), पदे : 10
  • शैक्षणिक पात्रता : (1) MBBS (2) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹700, SC/ST/PWD/EWS: ₹200
  • 3) मेडिकल ऑफिसर (OHS), पदे : 03
  • शैक्षणिक पात्रता : (1) MBBS (2) इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा/AFIH (3) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹700, SC/ST/PWD/EWS: ₹200
  • 4) मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण), पदे : 03
  • शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह BE/B.Tech (पर्यावरण/पर्यावरण विज्ञान) किंवा M.E./ M.Tech
  • परीक्षा फी : General/OBC: ₹700, SC/ST/PWD/EWS: ₹200
हे वाचले का?  Ordnance Factory Bharti ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • 5) असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी), पदे : 04
  • शैक्षणिक पात्रता : (1) 65% गुणांसह BE/B.Tech SC/ST/PwBD: 55 टक्के गुण इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा (2) 02 वर्षे अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹700, SC/ST/PWD/EWS: ₹200
  • 6) ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी, पदे : 87
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • परीक्षा फी : General/OBC: ₹500, SC/ST/PWD/EWS: ₹150
  • 7) माइनिंग फोरमन, पदे : 09
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) माइन्स फोरमन प्रमाणपत्र (3) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹500, SC/ST/PWD/EWS: ₹150
  • 8) सर्व्हेअर, पदे : 06
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा (3) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र (4) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹500, SC/ST/PWD/EWS: ₹150
  • 9) माइनिंग मेट, पदे : 20
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) माइनिंग मेट प्रमाणपत्र (3) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹300, SC/ST/PWD/EWS: ₹100
  • 10) अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV), पदे : 34
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड वाहन चालक परवाना (3) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹300, SC/ST/PWD/EWS: ₹100
  • 11) माइनिंग सिरदार, पदे : 08
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्रे (3) 01 वर्ष अनुभव
  • परीक्षा फी : General/OBC: ₹300, SC/ST/PWD/EWS: ₹100
  • 12) अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन, पदे : 50
  • शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन)
  • परीक्षा फी : General/OBC: ₹300, SC/ST/PWD/EWS: ₹100
हे वाचले का?  ASRB Recruitment कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वयाची अट: 28 ते 41 वर्षांपर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Printing Recruitment भारत सरकार मुद्रणालयामध्ये भरती सुरू…
  2. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  4. Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  5. RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  6. Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  Bharati Vidyapeeth Recruitment भारती विद्यापीठ पुणे येथे 29 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top