ASRB Recruitment

ASRB Recruitment कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…

ASRB Recruitment कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ ASRB यांचे मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी ची सूचना निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या पदांकरिता इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे : 195

ASRB Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

  • विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist) (T-6), पदे : 163
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • वयाची अट : 21 ते 35 वर्षे
  • पगार : 56,100 – 1,77,500.
हे वाचले का?  PDKV Akola Bharti डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (Senior Technical Officer) , पदे : 32
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण केलेल्या स्पेशलायझेशनसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • वयाची अट : २१ ते ३५ वर्षे
  • पगार : पगार : 56,100 – 1,77,500.

परीक्षा फी : EWS/OBC रुपये 500, SC/ST/PwBD/महिला : 00

  • निवड प्रक्रिया :
  • निवड प्रक्रियेमध्ये 2 टप्प्यात होईल
  • लेखी परीक्षा
  • मुलाखत

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?  Mahavitaran Recruitment महावितरण हिंगणघाट (वर्धा) येथे 'अप्रेंटीस' पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

हे वाचले का?

  1. NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. NFC Recruitment न्यूक्लियर कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!
  4. Income Tax Bharti आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती चालू, दहावी उत्तीर्ण व पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!!!
  5. GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  6. RBI Recruitment रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरू…
  7. BMC dietician Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत आहार तज्ञ या पदासाठी भरती जाहीर
  8. E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
  9. Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
  10. Legal Services Authorities तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला
  11. Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी
हे वाचले का?  JNARDDC Recruitment JNARDDC नागपूर येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top