MSRDC Recruitment

MSRDC Recruitment महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड मध्ये भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

MSRDC Recruitment मित्रांनो MSRDC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रशासक नवीन शहरे या पदासाठी भरती जाहीर केलेले असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  CRPF Recruitment CRPF मध्ये 1.5 लाख पदांसाठी मेगा भरती जाहीर!!!

रिक्त पदे: 1

MSRDC Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रशासक.

  • शैक्षणिक पात्रता :
  • पदवीधर असणे आवश्यक
  • उमेदवाराला मराठी वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येत असणे आवश्यक
  • MS-CIT चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.
  • वयाची अट:  वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धत :   ऑफलाईन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  10 एप्रिल 2023.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड, समोर. वांद्रे रेक्लेमेशन बस डेपो, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई- 400050.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?  HQ Southern Recruitment भारत सरकारच्या लष्करातील हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरू!!!

हे वाचले का?

  1. Thane Mahanagarpalika Bharti ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. PDKV Akola Bharti डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  3. RCFL Recruitment राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., मुंबई मध्ये मोठी भरती सुरू…
  4. IGNOU Recruitment इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये भरती सुरू, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!!!
  5. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top