NHM Palghar Recruitment

NHM Palghar Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर |

NHM Palghar Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे :39

हे वाचले का?  ESIC Recruitment कर्मचारी राज्य बीमा निगम महाराष्ट्र मध्ये 71 जागांसाठी भरती जाहीर

NHM Palghar Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • नोकरी ठिकाण: पालघर असणार आहे.
  • अर्ज पद्धत :  ऑफलाईन असणार आहे.
  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2023

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी पत्ता:

११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, बोईसर रोड, कोळगाव

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |
  2. Jalgaon Municipal Corporation Recruitment जळगाव महापालिकेअंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती होणार | 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी |
  3. PWD Recruitment सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र मध्ये मेगा भरती जाहीर |
  4. Nagpur Municipal Corporation Recruitment नागपूर महानगर पालिका अंतर्गत विविध पद भरती जाहीर.
हे वाचले का?  PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top