SBI Recruitment मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1022 पदांसाठी भरती सुरू झालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
SBI Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
रिक्त पदाचे नाव :
1. चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर
2. चॅनल मॅनेजर सुपरवायझर
3. सपोर्ट ऑफिसर.
पगार : 36,000-41,000.
पात्रता : याआधी एसबीआय किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेमध्ये निवृत्त असणारे कर्मचारीच या पदासाठी अर्ज करू शकतात.
मुलाखत :
एसबीआय मधील भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या द्वारे केली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यामध्ये अर्जांची छाननी करून निवड केली जाणार आहे. व नंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रण दिले जाणार आहे. मुलाखत ही 100 गुणांची असणार आहे व यानंतर निवड यादी तयार केली जाणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- HQ Command Bharti लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू.
- Railway Recruitment रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी मोठी भरती जाहीर
- Solapur Manapa Recruitment सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
- SAIL Recruitment स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू !!!
- C-DAC Recruitment C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा