SCERT Recruitment

SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये 99 पदांसाठी भरती निघालेली असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 99

  • जाणून घ्या किती पदे कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ?
  • SCERT ने 45 पदे सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी,
  • 15 पदे SC प्रवर्गासाठी,
  • 9 पदे ST,
  • 20 पदे OBC प्रवर्गासाठी ,
  • 10 पदे EWS प्रवर्गासाठी राखीव ठेवली आहेत.
हे वाचले का?  Maha SBTC Bharti संक्रमण परिषद, मुंबई, महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती सुरू...

SCERT Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : 
  • संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी सह एम.एड.
  • उमेदवारांनी संबंधित विषयात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केलेली असावी.
  • वयाची अट :18 ते 45 वर्षे, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • परीक्षा फी : 1,600, SC/ST/महिला/ माजी सैनिक/ PwBD – 1,100.
  • नोकरी ठिकाण : दिल्ली
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2023 आहे.

अशी असणार आहे निवड प्रक्रिया :
सहायक प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल. यात 150 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न. प्रादेशिक परीक्षेतील पात्रता गुण सामान्यसाठी 40 टक्के, SC, OBC-NCL आणि EWS साठी 30 टक्के, ST साठी 25 टक्के असणार आहेत.

हे वाचले का?  RCFL Recruitment राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., मुंबई मध्ये मोठी भरती सुरू...

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. RBI Recruitment भारतीय रिझर्व बँकेमध्ये ‘वाहन चालक’ या पदासाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!!!
  2. POWERGRID Recruitment पावर ग्रिड मार्फत विविध पदांसाठी भरती सुरू…
  3. MADC Bharti महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  4. Dept RWS Bharti ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  5. RITES Limited Recruitment राइट्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!
  6. Fisheries Department Recruitment मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

हे वाचले का?  PCMC Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर | लवकर करा अर्ज |

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top