SSC CGL Bharti

SSC CGL Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू, पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी!!!

SSC CGL Bharti मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदे भरण्यासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

हे वाचले का?  Krushi Vibhag Bharti कृषी विभाग पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू!

एकूण पदे : पद संख्या अजून उपलब्ध नाही.

SSC CGL Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

रिक्त पदाचे नाव :

1. असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2. असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3. असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4. असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5. आयकर निरीक्षक
6. इस्पेक्टर

7. असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8. सब इंस्पेक्टर
9. एक्झिक्युटिव असिस्टंट
10. रिसर्च असिस्टंट
11. डिविजनल अकाउंटेंट
12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13. ऑडिटर
14. अकाउंटेंट

15. अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16. पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18. वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19. कर सहाय्यक
20. सब-इंस्पेक्टर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :
  • पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी आवश्यक.
  • उर्वरित पदे :
  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
हे वाचले का?  UPSC Recruitment UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  • अर्ज फी : सर्व उमेदवारांना 100,. महिला उमेदवार,(SC),(ST),(PWBD),(ESM) =00
  • वयाची अट:  18 ते 30 वर्षे. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 असणार आहे.
  • परीक्षा (CBT) दिनांक : Tier-I: जुलै 2023 & Tier-II: सूचित केले जाईल.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. HQ Command Bharti लष्कराच्या हेडक्वार्टर साऊथर्न कमांड मध्ये पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरू.
  2. Railway Recruitment रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी मोठी भरती जाहीर
  3. Solapur Manapa Recruitment सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  4. SCERT Recruitment राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
  5. SAIL Recruitment स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू !!!
  6. C-DAC Recruitment C-DAC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…
हे वाचले का?  MahaTransco Recruitment महापारेषण मध्ये २५४१ जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top