WRD Maharashtra Recruitment जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये 4497 जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांकरिता पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण रिक्त पदे : 4497 पदे
WRD Maharashtra Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव: वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क).
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- शैक्षणिक पात्रता:
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र असणार आहे.
- अर्ज पद्धत : ऑनलाइन असणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mumbai Police Recruitment मुंबई पोलिस आयुक्तालायमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर |
- ITBP Constable Recruitment इंडिया तिबेट सीमा पोलिस दलात रिक्त जागांसाठी भरती जाहीर | 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी |
- NHM Palghar Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पालघर येथे विविध रिक्त जागांसाठी भरती जाहीर |
- GMC Nandurbar Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर |
- Sindhudurg Police Patil Recruitment 10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी | सिंधुदुर्ग जिल्ह्यात “पोलिस पाटील” पदाच्या 134 रिक्त जागांसाठी भरती जाहीर |
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.